Jaywant Pratishthan Humgaon

जयवंत प्रतिष्ठान हुमगाव सालाग्नित आमदार शशिकांत शिंदे स्पर्धा परीक्षा केंद्र कोरेगाव येथे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार शशिकांत शिंदे साहेब व श्रीमती वैशाली शशिकांत शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली २०१९ साली या स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली. “उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः” या ध्येया नुसार हे स्पर्धा परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना मोफत स्वरुपात कार्यरत आहे. सदर अभ्यास केंद्रा मध्ये मुलांसाठी व मुलींसाठी वेगवेगळ्या अभ्यासिकेचे दालन उपलब्ध करून दिलेले आहे. विद्यार्थ्यांना मोफत लाईट, पिण्याचे पाणी तसेच सुसज्ज बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथालय सुविधा तसेच मोफत वर्तमानपत्रे आणि ओन लाईन सेवा देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रोस्ताहित केले जाते. आज पर्यंत ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या अनेक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. भविष्यातील तयारी साठी स्पर्धा परीक्षा केंद्र कायमस्वरूपी कार्यरत आहे

मा.आमदार शशिकांतजी शिंदे साहेब येथील शासकीय सेवेत निवड झालेले
No Name Village/Location Post/Department Year
1
Vikas Shankar Jadhav
Koregaon
Police (Mumbai)
2021
2
Dilip Shivaji Chavan
Ekambe
Police (Pimpri-Chinchwad)
2022
3
Vikas Babaso More
Sasurve
Police (Pimpri-Chinchwad)
2022
4
Chetan Janardan Bhosale
Eksal
Police (Mumbai)
2022
5
Suraj Shivaji Shinde
Khed
Police (Mumbai)
2022
6
Nikhil Ashok Khar
Takalwade – Phaltan
Police (Mumbai)
2022
7
Vishakha Dashrath Gawali
Kumthe
Mantralaya Clerk
2023
8
Rushikesh Bhimaji Bhagwat
Koregaon
Satara District Court
2025
9
Rutuja Rajendra Chavan
Kumthe
Satara District Court
2025
10
Sushant Devanand Ghorpade
Saygaon
Water Resources – Canal Inspector
2025
Scroll to Top